LIC एजंट होण्यासाठी पद्धत...

- ऑफलाइन अर्ज भरणे.

- एकूण फीस (800 रु. नोंदणी + फीस )
साधारणत :8-10 दिवसात परीक्षा

- परीक्षा - online ,बहुपर्यायी(objective) 50
गुणांची त्यापैकी 17 गुणांना पास.

- परीक्षा पास झाल्यानंतर 2-3 दिवसात एजन्सी कोड मिळतो.

- आपण अधिकृतपणे एजंट म्हणून कार्य करू शकता .

- तर आजच संपर्क करा विकास अधिकारी अमर पंडितराव फपाळ (9420390061).

Visitors : counter